लातूर: लातूर मनपा उपायुक्तांची लातूर शहरात दिवसभर मोठी कारवाई; 480 किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त; 70 हजाराचा ठोठावला दंड
Latur, Latur | Aug 21, 2025
लातूर - महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांची मोठी धडक कारवाई करत 480 किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त...