प्रचार सभेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जोरदार टोला लगावला आहे. वाईट काम केल्याने जेवढे दुश्मन होत नाही तेवढे चांगले काम केल्याने होतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नागपूर ग्रामीण: वाईट काम केल्याने जेवढे दुश्मन होत नाही तेवढे चांगले काम केल्याने होतात ; केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कोणाला दिला टोला - Nagpur Rural News