ठाणे: शिळफाटा महापे रोड येथे कारवाई करण्यासाठी गेलेले अतिक्रमण विभागाचे पथक आणि रहिवाशी आमने-सामने,कारवाईला प्रचंड विरोध
Thane, Thane | Sep 12, 2025
गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून इमारती जमीन दोस्त केल्या जात आहेत. रहिवाशी...