ब्रह्मपूरी: मेढंकी जंगललाथ सिंदि आणण्यासाठी गेलेल्या व्यक्ती वाघाच्या हलयात ठार
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेढंकी येथील रहिवासी भास्कर गजभिये हा इसम मेढंकी लागत असलेल्या खाजगी शेतामध्ये धानाचे भारे बांधण्यासाठी सिंधी तोडण्याकरिता गेला असता त्याच्यावर वागाने हल्ला करून त्याला ठार केले सदर घटना आज सकाळच्या सुमारास