भंडारा: गोपेवाडा येथे क्षुल्लक वादातून एका तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण; जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bhandara, Bhandara | Sep 11, 2025
भंडारा तालुक्यातील गोपेवाडा येथील प्रशांत देवानंद बनसोड वय 30 वर्षे याने दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान...