आमगाव: पतंगच्या नादात चिमुकलीचा बळी! — कुंभार टोळीतील ९ वर्षांच्या कनिष्काचा रेल्वेखाली दुर्दैवी मृत्यू
Amgaon, Gondia | Oct 16, 2025 आमगाव तालुक्यातील कुंभारटोली या गावात एका चिमुकलीचा केवळ पतंग खेळण्याच्या उत्साहात जीव गेला. कनिष्का शशिकांत मेश्राम (वय ९ वर्षे) या निष्पाप मुलीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास कुंभारटोलीच्या जुन्या रेल्वे गेटवर घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्य