खानापूर विटा: भिवघाट येथून आंतरराष्ट्रीय टोळी ताब्यात ; घरफोडीतील १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Khanapur Vita, Sangli | Aug 23, 2025
कर्नाटक राज्यतुन चोरी करून पळालेल्या चोरट्यांना भिवघाटात थरारक पाठलाग करून पोलिसांनी पकडले. राजेंद्र शेर बम (वय ३०),...