नाशिक: पोलीस नाशिक मध्ये चांगल्या पद्धतीने स्वच्छता करण्याचे काम करत आहेत मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक येथील काळाराम मंदिराजव
Nashik, Nashik | Oct 17, 2025 नाशिक मध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या रामकाल पथाच्या नियोजनात नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या वस्त्रांतर गृह पाडण्याच्या कामाला प्रशासनाने सुरुवात केल्यानंतर तेथे असलेल्या प्राचीन दत्त मंदिर हे प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले मात्र त्याला पुरोहित संघाने वारंवार विरोध केला असता ते पाडण्यात आल्यानंतर स्थानिक नागरिक व पुरोहित संघाने सकाळी तातडीने काम बंद करण्यास सांगितले होते त्यानंतर आता जलसंपदा मंत्री व कुंभमेळा