बारामती: धक्कादायक घटना! 'बारामती तालुक्यात जागेच्या वादातून काकाकडून पुतण्याचा खून'; बापलेकाला पोलिसांनी ताब्यात घेतले
Baramati, Pune | Sep 11, 2025
बारामती तालुक्यातील पारवडी गावातील इंगळे वस्तीवर जागेच्या किरकोळ वादातून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या...