Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: पवार नगर येथे राहणारी महिला दोन चिमुकल्यांना घेऊन झाली बेपत्ता

Nagpur Rural, Nagpur | Nov 27, 2025
पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील पवार नगर येथे राहणारी प्रेमलता बरमैय्या वय 28 वर्षे ही घरी कोणाला काहीही न सांगता तिची मुलगी सलोनी वय पाच वर्ष व मुलगा वंश वय तीन वर्ष यांना घेऊन करून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आले नाही या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.