धुळे: पुरमेपाडा शिवारात हॉटेल शिवशक्ती समोर रस्त्यावर बस ट्रकचा भीषण अपघात एक ठार, सात ते आठ जण जखमी तालुका पोलिसात गुन्हा दाख
Dhule, Dhule | Nov 11, 2025 धुळे पुरमेपाडा शिवारात हॉटेल शिवशक्ती समोर रस्त्यावर बस ट्रकचा भीषण अपघात झाला. इंदौरहुन नाशिकडे जाणाऱ्या बस चालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत करत असताना जवळील ट्रक चालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर सात ते आठ जण जखमी झाल्याची घटना घडलेली आहे. सदर मयताचे नाव शेख अब्दुल्ला शेख बिस्मिल्ला राहणार नया आझाद नगर गल्ली नंबर 3 तालुका मालेगाव जिल्हा नाशिक . जखमींची नावे खालील प्रमाणे राज्य परिवहन चालक सतिष बी पाटील,प्रकाश भेरुलाल गुजर