जालना: भेसळयुक्त पशुखाद्यामुळे ४० लाखांच्या दोन उमद्या घोड्यांचा मृत्यू; संतप्त मालकाने मृत घोडा आणून टाकला दुकानासमोर!
Jalna, Jalna | Jul 18, 2026 भेसळयुक्त पशुखाद्यामुळे ४० लाखांच्या दोन उमद्या घोड्यांचा मृत्यू; संतप्त मालकाने मृत घोडा आणून टाकला दुकानासमोर! पशुखाद्यात भेसळ? जालन्यात लालबाग परिसरातील दोन उमद्या घोड्यांचा मृत्यू, लॅब रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष ४० लाखांचे घोडे गमावले! निकृष्ट पशुखाद्यामुळे जनावरांचा बळी; घोडा मालकाचा दुकानासमोरच ठिय्या, जालन्यात तणाव आज दिनांक 18 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार