अक्राणी: आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाज आक्रमक धडगाव शहरात मुख्य बाजारपेठेतून भव्य विराट मोर्चा
आरक्षणाचा मुद्द्यावर आदिवासी समाज चांगलाच आक्रमण झाला आहे. आज विविध आदिवासी संघटनेच्या माध्यमातून तसेच सर्वपक्षीय आदिवासी नेत्यांच्या सहभागातून धडगाव शहरात मुख्य बाजारपेठेतून भव्य विराट मोर्चा काढण्यात आला होता. आपल्या विविध मागण्या घेऊन हा मोर्चा धडगाव तहसील कार्यालयावर पोहोचला...