वर्धा: जिल्ह्यात अध्यक्षासाठी १३ तर सदस्यासाठी २३७ नामांकन दाखल
Wardha, Wardha | Nov 16, 2025 जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आज नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी अध्यक्ष पदासाठी १३ तर सदस्य पदासाठी २३७ नामांकनपत्र दाखल झाले.