वर्धा: प्रजासत्ताक दिनानिमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती : वाहतूक विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे आयोजन
Wardha, Wardha | Jan 26, 2026 प्रजासत्ताक दिनानिमित्त वाहतूक विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा च्या वतीने दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजताच्या सुमारास रस्ता सुरक्षा जनजागृती बाईक रॅली आयोजन करण्यात आलं होतं, वर्ध्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हे शहरातील विविध मार्गातून मार्गक्रमण करीत या बाईक रॅलीचा आयोजन करण्यात आलं होतं दारू पिऊन वाहना चालवणे वाहन चालवताना हेल्मेट घालणे सेट वेलचा वापर करणे तसेच रस्ता वाहतूक नियमाचे पालन करणे अशा विविध रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात आले यावेळी उपप