औसा: हीच आमची जलक्रांती-मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे,आलमला येथे विद्यार्थ्यांना शाळेत पाण्यातून काढावी लागतेय वाट
Ausa, Latur | Aug 26, 2025
औसा -औसा तालुक्यातील विकासकामांचं वास्तव पुन्हा एकदा उघड होत आहे. काल अनेक वर्तमानपत्रांमधून "औसा तालुका हरितक्रांतीच्या...