गेवराई: तलवाडा फाटा गेवराई येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त
Georai, Beed | Nov 5, 2025 गेवराई पोलीस ठाणे हद्दीत तलवाडा फाट्यावरआरोपीने त्याच्या ताब्यातील वरील वाहनात विनापरवाना बेकायदेशीररित्या गोदावरी नदी पात्रातील बाजू उत्खनन करून तिची चेरी करून तिची विक्री करण्यासाठी घेवून जात असताना अंधाराचा फायदा घेउम पळून गेल्याने गुन्हा दाखल मिळाला २५,००,००० रूपये किमतीचे एक भारत बेंझ कंपनीचे मॉडेलची पिवळया रंगाचे कॅबीन असलेले १० टायर हायवा जुने वापरते वाहन ज्याना पासिंग क एम एच २३ ए यु २७५७ असलेलस किंमत अंताजे २५,००,००० रूपयाचे मिळून आला. ३०,००० ची वाळू जप्त केली.