भोकरदन: पारध शाहू राजा येथे महादेवाची पारंपारिक स्वारी मोठ्या उत्सवात संपन्न
आज दिनांक 2 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील बालाजी संस्थानाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने आयोजित चित्र नवरात्र उत्सवा मोठ्या उत्सवात संपन्न झाला असून या उत्सवा दरम्यान महादेवाची पारंपारिक स्वारी ढोल ताशाच्या गजरात आज संपूर्ण गावभर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये हजारो बाई भक्तांनी उपस्थिती लावली होती अगदी शिस्तबद्ध पद्धतीने स्वारी आज पारध शाहू राजा येथे संपन्न झाल्याचे पाहायला मिळाले आहे.