लोहा: जामगा शिवनीत घरफोडी करून चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील ७४ हजार किमतीचा ऐवज केला लंपास; लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा
Loha, Nanded | Jul 25, 2025
लोहा तालुक्यातील मौजे जामगा शिवनी येथे फिर्यादीचे राहते घरी दि २३ जुलै २०२५ रोजी रात्री अकरा ते दि २४ जुलै २०२५ रोजी...