पातुर: अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांसमोरच,
अन्यथा मी थेट फाशी घेईन आलेगाव रस्त्यासाठी ग्रामस्थांचा अनोखा उपाय.
Patur, Akola | Sep 26, 2025 अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांसमोरच,अन्यथा मी थेट फाशी घेईन अनोखा उपाय सुचवला.आलेगावमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने संताप; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने नागरिकांचा रोष शांत.अकोल्याच्या पातुर तालुक्यातील आलेगाव गावात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, वारंवार अपघात होण्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर पाण्यात बसून आंदोलन केले होते. “