शिंदखेडा: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव पुरस्कार 2025 साठी गणेश मंडळांनी 26 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे: जिल्हाधिकारी विसपुते
Sindkhede, Dhule | Jul 28, 2025
महाराष्ट्र शासनाच्या व पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत वर्ष 2025 यंदाच्या गणेश उत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक...