Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पुणे शहर: पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलिसांची जय्यत तयारी; 7,000 पोलीस तैनात

Pune City, Pune | Jul 7, 2026

MORE NEWS

पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद

पिंपरी-चिंचवडमधील पिंपरीगाव भागात मंगळवारी (२८ जुलै २०२६) पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर शांतपणे बसलेली गाय कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

#pimprichinchwad #cctv #cowtheft #गायचोरी #cctvfootage

पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद पिंपरी-चिंचवडमधील पिंपरीगाव भागात मंगळवारी (२८ जुलै २०२६) पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर शांतपणे बसलेली गाय कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे #pimprichinchwad #cctv #cowtheft #गायचोरी #cctvfootage

Pune City, Pune | Jul 28, 2026

सख्ख्या बहिणींवर अत्याचार, 61 वर्षीय नराधमाला बेड्या. पिंपरी चिंचवड हादरले पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

#pimprichinchwad #wakad #punecrime #posco #atrocity

सख्ख्या बहिणींवर अत्याचार, 61 वर्षीय नराधमाला बेड्या. पिंपरी चिंचवड हादरले पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल #pimprichinchwad #wakad #punecrime #posco #atrocity

Pune City, Pune | Jul 28, 2026

ठेकेदारांकडून पुणे महानगरपालिकेला डच्चू
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरून पालिकेचा लोगो गायब
सफाई कर्मचाऱ्यांना नागरिकांकडूनही हिन दर्जाची वागणूक?
#pune #pmcpune #swachhbharatabhiyan #pmcpunecontractor #checkmatetimes

ठेकेदारांकडून पुणे महानगरपालिकेला डच्चू कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरून पालिकेचा लोगो गायब सफाई कर्मचाऱ्यांना नागरिकांकडूनही हिन दर्जाची वागणूक? #pune #pmcpune #swachhbharatabhiyan #pmcpunecontractor #checkmatetimes

Pune City, Pune | Jul 28, 2026

पुणे शहर: पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलिसांची जय्यत तयारी; 7,000 पोलीस तैनात - Pune City News