पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त कांदिवली मध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते वृक्षारोपण
चारकोप मंडल, वार्ड क्रमांक ३१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता “एक पेड माँ के नाम” मोहिमेअंतर्गत कांदिवली पश्चिम, एकता नगर, गल्ली क्रमांक ५, निसर्ग मित्र उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले.