पारशिवनी: बाबुलवाडा येथे शेतात वीज पडून शेतकरी सह दोन बकऱ्या ठार.
शेतकऱ्यावर कोसळले संकट, भरपाई मिळावी
पारशिवनी तालुका तील उत्तेरस तिन किलोमिटर अंतरावर असलेले गांव बाबुलवाडा येथे शेतात वीज पडून शेतकरी सह दोन बकऱ्या ठार. शेतकऱ्यावर कोसळले संकट, भरपाई मिळावी