परभणी: मुंबईत उसळला मराठ्यांचा जनसागर : मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन खासदार संजय जाधव यांनी आंदोलनास दिला पाठिंबा
Parbhani, Parbhani | Aug 29, 2025
मराठा समाजास सरसकट आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान मुंबई येथे शुक्रवार...