हिंगोली आज दिनांक 27 नोव्हेंबर वार गुरुवर्य गुरुवारी रोजी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची नगर अध्यक्ष पद व नगरसेवकांच्या प्रचार अर्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते मी असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे केले आहे