अमरावती: पवन लड्डा हत्या प्रकरणातील आरोपी फरार पोलिसांचा शोध सुरूच, दुचाकीचा कट लागल्याने पाच ते सहा आरोपींनी केला होता हल्ला
पवन लड्डा हत्या प्रकरणात आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांचं शोध मोहीम सुरूच आहे दुचाकीचा कट लागल्याने पाच ते सहा रुपयांनी पवन लड्डा यांच्यावर हल्ला केला होता यानंतर त्यांना रक्तबंबड जखमी अवस्थेत रिम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली राजापेठ पोलिसांनी तत्काळ घटकाची दखल घेत त्यांना उपचारा करताना दाखल केले होते या संदर्भात राजापेठ पोलीस तपास करत आहे