भोकरदन: पारध बुद्रुक येथे गावातील विविध मुद्द्यांवर गाजली ग्रामसभा
आज दिनांक 12 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे गावातील विविध मुद्द्यांवर ग्रामसभा गाजली आहे. आज गावचे ग्रामसेवक गजानन उंबरकर व सरपंच काकफळे यांनी ग्रामसभेचे आयोजन केले होते, या ग्रामसभेमध्ये गावातील तरुणांनी शेतकऱ्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत यामध्ये ग्रामसेवक व तरुणांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे.