पहाडसिंगपुरा परिसरात दुर्मिळ मांडूळ प्रजातीचा साप गुन्हे शाखा पोलिसांनी केला जप्त, आरोपीला केली अटक
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 7, 2025
आज रविवार 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली की, पोलिसांना गुप्त...