पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली…आगामी निवडणुकीच्या रणनिती संदर्भात आणि उमेदवार निवडीसंदर्भात याच सविस्तर चर्चा झाली