वाई: महागणपती मंदिराला पुन्हा एकदा कृष्णामाईचा वेढा; धोम-धोम बलकवडी धरणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा नदीला महापूर
Wai, Satara | Aug 19, 2025
सातारा जिल्ह्यातील धोम धरणातून सोमवारी मध्यरात्री कृष्णा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणी...