धुळे: बाजार समितीत दुकानाच्या पाठिमागुन व्यापाऱ्याची दुचाकी चोरी आझाद नगर पोलिसात चोरी दाखल
Dhule, Dhule | Oct 19, 2025 शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झालेली आहे. धुळे शहरातील बाजार समितीत दुकानाच्या पाठीमागून व्यापाऱ्याची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती 19 ऑक्टोंबर रविवारी रात्री नऊ वाजून 26 मिनिटांच्या दरम्यान आझाद नगर पोलिसांनी दिली आहे. बाजार समितीतील स्वामी समर्थ ट्रेडिंग कंपनी दुकानाच्या पाठीमागील बाजूस शशिकांत दत्तू महाल व्यवसाय व्यापार राहणार विद्युत प्रवाह सोसायटी प्लॉट नंबर 102 वलवाडी देवपूर धुळे. यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम एच 18 ए क्यू 65 71 तिचे अंदाजे किंमत 25 हजा