जालना: सावंगी तलाव येथे सर्पदंशाने १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थांमध्ये संताप.
Jalna, Jalna | Jun 20, 2026 सावंगी तलाव येथे सर्पदंशाने १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थांमध्ये संताप.. वेळेत उपचार मिळाले असते तर जीव वाचला असता; परिसरात सुसज्ज रुग्णालयाची मागणी जोर धरू लागली.. आज दिनांक 20 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, विषारी सर्पदंशामुळे १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. साईनाथ सुरेश गिरगुले (वय १०) असे मृत बा