मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची पूरग्रस्त गावांना भेट.
1.6k views | Nanded, Maharashtra | Aug 18, 2025 आज दिनांक 18/8/2025 रोजी नदीकाठच्या पुर ग्रस्त गावाना जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ सगिता देशमुख मॅडम यांनी अर्धापूर तालुक्यातील शैलगाव बुव सागवी खडकी येथे भेट देऊन आरोग्य विषयक संभाव्य डिलीवरी होणारी या महीन्यात गरोदर माता व स्तनदा माता याची माहिती घेऊन होणारी डिलिव्हरी सुरक्षित ठिकाणी पाठविणे तसेच पाणी गुणवत्ता या बाबतीत प्रत्येकक्ष भेट स्तोत्र ची पाहणी करून सर्व स्तोत्र चे बिल्चीग पावडर द्वारे शुध्दीकरण करूनच पाणी पुरवठा करण्यात यावे. गावातील सर्व स्तोत्र चे पाणी नमुने एफ. टी के द्वारे तपासणी करण्यात यावे गावात मेडीक्लोर वाटप करण्याचे सुचना दिल्या गावात स्थानिक यंत्रणा सतर्क राहून आरोग्य सेवा देण्याचा सुचना