पुणे शहर: १ ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अनेक रस्ते बंद
Pune City, Pune | Jul 31, 2025
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्टला पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक...