शिरोळ: अन्यथा तृतीयपंथीयांचा मोर्चा, जनावरे घेऊन निदर्शने व आत्मदहन करू कुरुंदवाड शहर कृती समिती अध्यक्ष राजू आवळे यांचा इशारा
Shirol, Kolhapur | Aug 19, 2025
कुरुंदवाड शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाला आज शहरातील ऑटो रिक्षा...