Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: ​वेग ठरला काळ! आऊटर रिंग रोडवर खासगी बसची ट्रकला मागून धडक, चालकाचा जागीच मृत्यू

Nagpur Rural, Nagpur | Apr 7, 2026
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंग रोड येथे एका खासगी ट्रॅव्हल्स बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, बसमधील ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना ७ एप्रिल रोजी पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास जबलपूर हायवेवरील 'हिंदुस्थान सावजी ढाब्या'समोर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस चा चालक मोहम्मद इमरान वल्द मोहम्मद सामी वय ३७ वर्ष, राहणार तेलंगणा) हा आपली बस भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता.