महागाव: तालुक्यातील करंजखेड फाट्यासमोर एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार,महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Mahagaon, Yavatmal | Aug 30, 2025
राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७...