देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथे शुक्रवारी सकाळी सूर्योदय ५ वाजून ४५मिनिटाला होणार लळीत उत्सव - भाविकांची गर्दी वाढली
देऊळगाव राजा दिनांक 10 ऑक्टोंबर चार वाजता ग्रामदेव श्री बालाजी महाराज यांचा 400 वर्षाची परंपरा असलेला ऐतिहासिक ल ळीत उत्सव बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्री बालाजीचेचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने श्री बालाजी मंदिरासमोर जमू लागले .शुक्रवारी सूर्योदय पाच वाजून 45 मिनिटाला होणार लळीत उत्सव