जालना: शिवभक्ताचा अद्भुत प्रवास; टू-व्हीलरवर ११ वेळा १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन!..
साताऱ्याच्या विकास शिंदेंचे जालन्यात भव्य स्व
Jalna, Jalna | May 7, 2026 शिवभक्ताचा अद्भुत प्रवास; टू-व्हीलरवर ११ वेळा १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन!.. साताऱ्याच्या विकास शिंदेंचे जालन्यात भव्य स्वागत; शिवध्वजाने दुमदुमला परिसर.. आज दिनांक 7 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना श्रद्धा, जिद्द आणि शिवभक्तीचा अनोखा संगम साकारत सातारा येथील विकास शिंदे यांनी दुचाकीवरून तब्बल ११ वेळा देशातील १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून जालन्यात आगमन केले. त्यांच्या या थक्क करणाऱ्या आणि प्रेरणादायी प्रवासाचे जालन्यात आगमन होताच उत्साहात स्वागत करण्यात