वरोरा: वरोरा येथील गणपती विसर्जनाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती
Warora, Chandrapur | Sep 7, 2025
वरोरा येथील गणपती विसर्जनाला आज दि 7 सप्टेंबर ला 5 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी उपस्थिती...