पालघरहून नाशिक अक्कलकुवा जाणाऱ्या बस मेघात असल्याने अपघात झाला हा अपघात रस्ते खराब असल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे हा अपघात देवगाव जवळ झाला अपघातात 25 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे