चांदवड: नारायणगाव येथे ट्रॅक्टर सह विहिरीत पडल्याने एकाचा बुडून मृत्यू
वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणगाव येथे शेतामध्ये ट्रॅक्टर रिव्हर्स घेत असताना ट्रॅक्टरसह सोमनाथ बसते हे विहिरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला यासंदर्भात वडनेर भैरव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा वडनेर भैरव पोलीस करीत आहे