खामगाव: नामदार आकाश फुंडकर यांनी दिवाळीनिमित्त खामगाव शहरातील मेन रोडवरील व्यापारी वर्गाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या
नामदार आकाश फुंडकर यांनी दिवाळीनिमित्त खामगाव शहरातील मेन रोडवरील व्यापारी वर्गाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या दिवाळीनिमित्त खामगाव शहरातील मेन रोडवरील व्यापाऱ्यांची व छोट्या मोठ्या दुकानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तसेच व्यवसाय बद्दल शुभेच्छा दिल्या. नामदार आकाश ॲड फुंडकर यांनी २१ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजे दरम्यान भेट घेऊन त्यांना व त्यांच्या परिवाराला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.