आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.नारायण कुचे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली आहे हा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पार पडला असून या उद्घाटन सोहळ्याला बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.