बनते गो पोलम कुर्दुवाद्य विमलसिंह नायक असतात श्रीलंका विहार अधिपदरीशी समारंभ पुराण महाविहार श्रीमद गोड यांच्याशी मैत्रीमुळे भिकू अमृतानंद भारत यांना प्राप्त झालेल्या तथागतांच्या महापौर्य धातूंचे आज भारत देशात आगमन झाले या धातूंचे आज इगतपुरी येथील सुगत बुद्ध विहार येथे आगमन झाले असता बौद्ध बांधवांच्या वतीने प्रवाहा स्वागत करण्यात आले त्यानंतर बुद्ध विहारात घेण्यात येऊन येथे पूजा अर्चना करण्यात आली