आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या दरम्यान वसंत नगर येथे राष्ट्रवादीची नेते तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या निवडणुकीमध्ये ताकतीने उमेदवार उभे करावेत राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. युती बद्दल किंवा स्वबळावर निवडणुका लढवायच्या की नाही नेते ठरवतील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणालेत