श्री क्षेत्र रामदरा शिवालायाचे दर्शन करण्यासाठी आलेली आजी चिमुकल्याला वाचविताना जखमी झाल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता.22) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या घटनेत जखमी झालेल्या आजीला लोणी काळभोर पोलिसांनी योग्य औषधोपचार करून सुखरूप त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केले आहे.