तुमसर: झारली येथे घरासमोर उभ्या ठेवलेल्या ४ ट्रॅक्टर मधील बॅटऱ्या चोरीला, अज्ञात आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Sep 1, 2025
तुमसर तालुक्यातील झारली येथे घरासमोर उभ्या ठेवलेल्या 4 ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना दि. 30 ऑगस्ट रोज...