अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कट्टर शरद पवार समर्थक म्हणून ओळख असलेले राजेंद्र फाळके यांनी नुकताच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे थेट फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी दि. 23 ऑक्टोबर रेाजी सकाळी भेट देण्यासाठी आले होते.